Shirdi Samruddhi Mahamarga Special Report : शिर्डी ते भरवीर 80 किमीचा महामार्ग पूर्ण
abp majha web team | 23 May 2023 11:30 PM (IST)
डिसेंबर २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर...आता शिर्डी ते भरवीर असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला..येत्या २६ मे रोजी मार्गाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.. हा दुसरा टप्पा सुरु झाल्यानं कसा फायदा होणार आहे