Shinde Government 36 Days Special Report : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी
abp majha web team
Updated at:
05 Aug 2022 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे तेजस ठाकरेंसदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? हे लवकरच कळेल.. आता बातमी महाराष्ट्रातील सरकारसंदर्भातली.. आज ५ ऑगस्ट २०२२, बरोबर ३६ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एकनाश शिंदेंचं सरकार आलं. त्यांच्यासोबत देवेेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, आज ३६ दिवसानंतरही शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीय.. त्यामुळे या सराकरच्या नावावर एक विक्रम होतोय.. पाहुयात