Share Market Crash Special Report : शेअर मार्केटसाठी 'ब्लॅक फ्रायडे'! अदानी समुहाचे शेअर्स का पडले?
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 10:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय शेअर बाजारात आज ब्लॅक फ्रायडे पाहायला मिळाला. सेन्सेक्स एक हजार अंकांनी तर निफ्टी ३०० अंकांनी खाली कोसळला होता. अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात गडगडल्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला. काय होती त्याची कारणं? जाणून घेऊयात एबीपी माझाच्या रिपोर्टमधून.