Sharad Pawar: 'एमपी'त काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार?आदिवासी मतांसाठी पवारांना साद? Special Report
abp majha web team
Updated at:
03 Apr 2023 09:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अस राजकीय घमासान सुरु असताना, महाविकास आघाडीचे प्रणेते मानले जाणारे शरद पवार एका वेगळ्याच मिशनवर होते. मविआ आणि युतीचे नेते एकमेकांवर शरसंधान साधत असताना पवार मात्र मध्य प्रदेशात व्यस्त होते. महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेल्या मध्यप्रदेशात निवडणुकांसाठी काँग्रेसने शरद पवारांना साद घातलीये. त्यामुळे शरद पवार मध्यप्रदेशात नव्या राजकीय समीकरणांचं केंद्र बनत आहे का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे... काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ या.