Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Adani meeting Special Report : शरद पवार-अदानींची भेट, तृणमूल-शिवसेनेचा विरोध
abp majha web team
Updated at:
21 Apr 2023 09:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Adani meeting Special Report : शरद पवार-अदानींची भेट, तृणमूल-शिवसेनेचा विरोध
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी शरद पवार आणि गौतम अदानींच्या भेटीवरुन सुरु झालेल्या राजकारणाची...आधी जेपीसीबद्दल मोठं विधान आणि त्यानंतर थेट गौतम अदानींसोबत भेट..राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या गेल्या काही दिवसांतल्या या दोन कृतींची चांगलीच चर्चा सुरु आहे. पण ही भेट होत असतानाच तृणमूल आणि शिवसेना खासदारांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या...तर विरोधकांमध्ये सगळं काही आलबेल नाही हेच दिसतंय.