Sharad Pawar : भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद, पवारांचा रोख बंडखोरांना? Special Report
abp majha web team | 17 Dec 2023 11:30 PM (IST)
मी अजूनही म्हातारा झालेलो नाही, मी अजूनही भल्याभल्यांना सरळ करु शकतो असं शरद पवार म्हणालेत.. त्यामुळं पवारांचा रोख पक्षात बंडखोरी केलेल्या नेत्यांकडे आहे का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.. पाहुयात