Sharad Pawar Bhakri Special Report : भाकरी फिरवणार म्हणजे पवार काय करणार?
abp majha web team | 27 Apr 2023 09:38 PM (IST)
शरद पवार बोलले म्हणजे नक्कीच काही तरी घडणार आहे... म्हणूनच आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय, या पवारांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतही मंथन सुरू झालंय... सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागेल, अशी चर्चा आहे... म्हणूनच पवार भाकरी फिरवणार म्हणजे नक्की काय करणार