Sharad Pawar Ajit Pawar Special Report : दिसले काका प्रसंग बाका, मंचावर एकत्र मात्र नजरानजरही नाही
abp majha web team | 01 Aug 2023 09:39 PM (IST)
शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार का गेल्या दोन दिवसांपासून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवारांनी उपस्थिती लावली तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारही मंचावर आले... पण एकाच मंचावर असूनही दोघेही एकमेकांसमोर अजिबात आले नाहीत, काय घडलंय नेमकं पाहूयात...