Shahruh Khan Message Special Report : शाहरुख मुलासाठी हतबल, वानखेडेंकडून पोलखोल?
abp majha web team | 19 May 2023 11:37 PM (IST)

सीबीआयने गंभीर आरोप केल्यानंतर समीर वानखेडे चांगलेच अडचणीत आलेत. त्यानंतर आज सुनावणीत वानखेडे यांनी शाहरुखचे मेसेज सादर करत मोठे गौप्यस्फोट केलेत..समीर वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेसोबत जोडली आहे. या सगळ्या मेसेजवरून इतका मोठा स्टार मुलासाठी कसा हतबल झालाय आणि किती कळवळून गेलाय हे दिसून आलंय...