Nitin Gadkari On Seat Belt : कारमधील सर्वांना सीट बेल्ट अनिवार्य- गडकरी
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 11:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगपती सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मोठा निर्णय घेतलाय... कोणत्याही प्रकारच्या कारमध्ये बसलेल्या सर्वांना सीट बेल्ट अनिवार्य असणारेय... तर सीट बेल्ट घातला नसेल तर दंड लागणार आणि दंड किती लागणार याबाबतचा निर्णय़ पुढील तीन दिवसात घेतला जाणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिलीय....