School reopen : शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर? Omicron मुळे शाळांबाबत पुनर्विचार
abp majha web team Updated at: 06 Dec 2021 11:38 PM (IST)
राज्यातली मोठी शहरं वगळता १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. पण ओमायक्रॉन व्हेरियंटनं महाराष्ट्रात शिरकाव केल्यानं शाळा सुरु करण्याबाबत पुनर्विचार केला जाईल असा पवित्रा आता शिक्षण विभागानं घेतल्याचं चित्र आहे.