Satish Khare Special Report : लाचखोर सतीश खरेंना 19 मे पर्यंत एसीबीची कोठडी
abp majha web team | 19 May 2023 11:06 PM (IST)
महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड लागलीये..तर याच भ्रष्टाचाराच्या यादीत नाशिक विभागाने पहिलं स्थान पटकावलंय. त्यातच नाशिक सहकार विभागाचे उप निबंधक सतीश खरेंना ३० लाखांची लाच घेताना अटक कऱण्यात आलीये. त्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी लाचखोर सतीश खरेंना १९ मे पर्यंत एसीबीची कोठडी सुनावण्यात आलीये.