Sanjay Raut vs Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात Bill Clinton आणि Joe Biden Special Report
abp majha web team | 29 Dec 2022 10:26 PM (IST)

महाराष्ट्राचं राजकारण सध्या इतक्या घडामोडींनी भरलं आहे. त्यात नेत्यांच्या विधानानी त्याला आंतरराष्ट्रीय फोडणी मिळताना दिसतेय. संजय राऊत यांनी जो बायडेन यांचं नाव घेऊन एक विधान केलं आणि त्यावरुन त्यांची खिल्ली सुरु झाली. पण संजय राऊत यांनी हे विधान कुठल्या उद्देशाानं केलं होतं, त्यापाठीमागची कहाणी काय आहे...पाहुयात.