Sanjay Raut Spit Special Report : महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर का थुंकता? राऊत आता बास की!
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊत... ठाकरे गटाचे खासदार. यांनी आज पत्रकारांशी बोलताना जे केलं, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर आणि राजकीय सभ्यतेवर अत्यंत गलिच्छ शिंतोडे उडालेत. पत्रकारांनी एकनाथ शिंदेंचे पुत्र खा. श्रीकांत शिंदेंबाबत राऊतांना प्रश्न विचारला. आणि ते चक्क पत्रकारांसमोर, कॅमेरे सुरू असतानाच थुंकले. हा सगळा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर का थुंकता? असा सवालही राजकीय वर्तुळातून विचारला गेला.