✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Sangli Flood Help : सांगली येथे प्रीतम सेल्स कॉर्पोरेशनकडून पूरग्रस्तांसाठी मोफत जेवणाची सोय

कुलदीप माने, एबीपी माझा  |  06 Aug 2021 06:34 PM (IST)
ABP News

सांगलीत पूरग्रस्तांसाठी मागील 10 दिवसापासून प्रीतम डिस्ट्रीब्युटर्स  आणि प्रीतम सेल्स कॉर्पोरेशन कडून मोफत जेवण आणि औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहे.  अभिनय  कामाजी आणि विद्या अभिनय कामाजी व संपूर्ण कर्मचारी वर्ग यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. गरजू आणि गरीब पूरग्रस्तांसाठी ही सेवा सुरु आहे. महापुरामुळे  स्थलांतरित झालेल्या आणि आता घरी परतलेल्या नागरिकाच्या घरातील सगळा संसार हलवला गेला होता..काही घरात तर धान्य, भांडी आणि संसारउपयोगी साहित्य भिजले गेल्याने या कुटुंबात कुटुंबासाठी जेवण बनवणे शक्य नसते. हीच अडचण लक्षात घेऊन ही मोफत जेवणाची  सेवा  प्रीतम डिस्ट्रीब्युटर्स  आणि प्रीतम सेल्स कॉर्पोरेशन कडून करण्यात येत आहे.  पुराचे पाणी आलेल्या घरात एकीकडे घराची स्वच्छता करत असताना जेवण बनविणे अडचणीचे असते. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी ही जेवणाची सोय केल्याबद्दल पूरग्रस्ताकडून प्रीतम ग्रुपचे आभार मानले जात आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Sangli Flood Help : सांगली येथे प्रीतम सेल्स कॉर्पोरेशनकडून पूरग्रस्तांसाठी मोफत जेवणाची सोय

TRENDING VIDEOS

Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती21 Hour ago

तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर21 Hour ago

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report1 Day ago

Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.