Sana Khan Special Report : सना खान केसमध्ये हनी ट्रॅपचा ट्विस्ट? नेमकं प्रकरण काय? ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 08:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर : सना खान प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत असून नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या प्रकरणी मुख्य आरोपी अमित साहू विरोधात आणखी एक गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सना खान (Sana Khan) प्रकरणात हनी ट्रॅपचा (Honey Trap) नवा अँगल समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी हनी ट्रॅपच्या नव्या प्रकरणात अमित साहू आणि त्याचे नागपूर आणि जबलपूरमधील काही सहकारी अशा अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.