Sambhajinagar Mass Copy Special Report : विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत सामूहिक कॉपी पॅटर्न
abp majha web team | 04 Apr 2023 09:31 PM (IST)
Sambhajinagar Mass Copy Special Report : विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत सामूहिक कॉपी पॅटर्न
बातमी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरु आहेत..ज्यात कॉपीचा बाजार पहायला मिळतोय. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट झेरॉक्स दुकानदाराच्या मदतीने सुरु आहे..नेमकं प्रकरण काय आहे पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट.