BJP Sambhaji Brigade : भाजपशी युतीसाठी संभाजी ब्रिगेड उत्सुक! 'मराठा मार्ग' मधील लेखाची जोरदार चर्चा
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
16 Sep 2021 11:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : निवडणुकीत युती करण्यासाठी भाजप हाच उत्तम पर्याय असल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलंय. 'मराठा मार्ग' या मराठा सेवा संघाच्या मासिकात एक लेख लिहून पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडलीय. पुरुषोत्तम खेडेकर यांनी मांडलेल्या या मताची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून यावर भाजप काय भूमिका घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.