Sambhaji Bhide Special Report : संभाजी भिडे बरळले! राजकारण तापलं, विरोधकांकडून अटकेची मागणी
abp majha web team | 28 Jul 2023 09:40 PM (IST)
अमरावतीत शिव प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता... या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं... आणि त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले... संभाजी भिडेंना अटक करावी अशी मागणी विरोधकांनी केली... सरकार कारवाई करण्यासाठी इतका वेळ का घेतंय असा सवालही विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केला....दरम्यान संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोप केला जातोय.