Safran Project Special Report :सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला होणार, शिंदे सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
30 Oct 2022 11:09 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSafran Project Special Report : महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प बाहेर गेलाय. टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर तीन दिवसातच सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती समोर आलीय.. महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या आऊटगोईंगचं सत्र का सुरू आहे? पाहुयात या रिपोर्टमधून