Ravi Rana VS Bacchu Kadu Special Report : बच्चू कडू, रवी राणांचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
abp majha web team
Updated at:
28 Oct 2022 09:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात पोहोचलाय. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांबाबत बच्चू कडू 1 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांबाबत निर्णय घेण्याची विनंती बच्चू कडू करणार आहेत. दरम्यान बच्चू कडू यांनी रवी राणा यांना देखील 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे देण्याचं आव्हान केलंय. रवी राणांनी पुरावा सादर केल्यास त्यांच्या घरची भांडी घासू असं थेट आव्हान बच्चू कडू यांनी यापूर्वी दिलंय.