Ratnagiri : कर्णबधिरांसाठी 'आस्था'चा हात, विशेष उपचारपद्धती, कर्णबधिरांसाठी संजीवनी Special Report
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
29 Sep 2021 07:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमाजातील कर्णबधिर घटक तसा दुर्लक्षितच राहतो. त्यांच्या समस्या, मागण्या आणि त्यावरच्या उपायांकडे तसंं पाहायाला गेल्यास डोळेझाकच केली जाते....पण, याच घटकाला योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो... रत्नागिरी येथे असलेली आस्था संस्था मागील बारा वर्षापासून याबाबत काम करत असून त्यांना काही सकारात्मक निकाल देखील हाती आले आहेत...याच कर्णबधिर घटकांवर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न, पाहुयात एक रिपोर्ट.