Rashmi Shukla Phone Tapping Special Report : फोन टॅपिंग प्रकरणाची शुक्लांची सुटका
abp majha web team | 08 Sep 2023 11:44 PM (IST)
फोन टॅपिंगप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय.. रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन्ही एफआयआर हायकोर्टाने रद्द केलेत.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधीनेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता..महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले होते.