Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmi Shukla Special Report : रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा चौकशी
abp majha web team
Updated at:
28 Dec 2022 09:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आणि या प्रकरणात फेरतपास करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर करताना पुणे पोलिसांनी सादर केलेली कागदपत्रं पुन्हा तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यास न्यायालयानं सांगितलंय. त्यामुळं रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.