Aryan Khan चं अपहरण करून खंडणीचं षडयंत्र? Nawab Malik VS Mohit Kamboj आरोपांच्या नव्या फैरी
abp majha web team
Updated at:
07 Nov 2021 08:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आर्यन खान ड्रग्ज पार्टी (Aryan Khan) प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणात रोज नवीन पात्रं लोकांसमोर येत आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करतोय. पण या सर्वांच्या बोलण्यातून एक समान गोष्ट समोर येतेय ती म्हणजे अहमदाबाद, गुजरात. नुकतंच सुनिल पाटील यांनी मनीष भानुशाली यांचे गुजरातच्या मंत्र्यासोबत जवळचे संबंध असल्याचं सागितलं आणि हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.