Madha Loksabha Special Report : माढाचा तिढा कधी सुटणार? कुणाला मिळणार लोकसभेचं तिकीट?
abp majha web team | 28 Dec 2023 11:32 PM (IST)
Madha Loksabha Special Report : माढाचा तिढा कधी सुटणार? कुणाला मिळणार लोकसभेचं तिकीट?
विजयसिंह मोहिते पाटील.. राष्ट्रवादीचे माजी खासदार.. २०१९ मध्ये त्यांनी मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आणि राष्ट्रवादीचा गड असलेला माढा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला.. त्यावेळी खासदार झाले ते रणजितसिंह नाईक निंबाळकर.. निंबाळकरांना खासदार करण्यासाठी मोहिते पाटलांनी आपली सगळी ताकद पणाला लावली.. पण आता त्याच निंबाळकरांविरोधात मोहिते पाटील उभे ठाकले.. गेल्या पाच वर्षात असं काय झालं की मोहिते पाटलांमध्ये आणि निंबाळकरांमध्ये एवढी दूरी निर्माण झाली.. पाहूया माढा मतदारसंघामुळे भाजपची चिंता कशी वाढलीये.