Ramdas Kadam vs Narayan Rane Special Report : रत्नागिरी-सिंधुदु्र्गाच्या जागेवरुन राजकीय शिमगा
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRamdas Kadam vs Narayan Rane Special Report : नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नाचं उत्तर नारायण राणेंनी दिलं आणि महायुतीत कुरबुरी सुरु झाल्या.. राणेंनी मतदारसंघावर दावा करताच शिंदे गटाचे रामदास कदम चवताळले आणि त्यांनी थेट भाजपवर टीकेचे बाण सोडले.. मतदारसंघावर दावा ठोकतानाच रामदास कदम यांनी भाजपवर अनेक आरोपही केले.. काय आहेत हे आरोप? आणि या आरोपांवरुन महायुतीत कशी वादाची ठिणगी पडलीये. पाहूया या रिपोर्टमधून..