Raksha bandhan 2021 : शंभर वर्षांपासून रक्षाबंधन साजरे करणारे बहिण-भाऊ Special Report Purandar
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2021 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबहीणीचं रक्षण करणाऱ्या भावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. कोरोनाच्या संकटात भावाप्रमाणे अनेक कोरोना योद्ध्यांनी तुमचं आमचं रक्षण केलं. म्हणूनच यंदा अनेकजण कोविड योद्धांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करत आहेत. आता आम्ही तुम्हाला एका अशा बहीण भावाच्या जोडीला भेटवणार आहोत जे गेल्या १०० वर्षांपासून रक्षाबंधन साजरे करत आहेत..