Bharat Jodo Yatra Special Report : भारत जोडो यात्रेला ब्रेक लागणार? यात्रा थांबवण्याची सूचना
abp majha web team
Updated at:
21 Dec 2022 10:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधीची भारत जोडो यात्रा केरळपासून झाली आणि आता राजस्थानमध्ये पोहोचली आहे. अजून या यात्रेचा बराचसा टप्पा बाकी आहे. पण आता भारत जोडो यात्रेला ब्रेक लागू शकतो अशी चर्चा आहे. कारण भारत जोडो यात्रेतील अनेक लोकांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकेकाळी केंद्राला कोरोनावरुन सर्तक राहण्याचा सल्ला देणारे राहुल गांधी आता कुठली भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे..