Pune Yogita Satav : ड्रायव्हरला फीट, पण ती राहिली धीट; महिलेचं प्रसंहगावधान, चालकाचे वाचले प्राण
abp majha web team
Updated at:
15 Jan 2022 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचालत्या बसमध्ये चालकाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि तो खाली कोसळला तर.. त्याक्षणी बसमधील प्रवाशांची अवस्था काय होईल.. हे सगळं काल्पनिक वाटत असलं तरी अशी घटना प्रत्यक्षात पुण्यात घडलीय.. त्यांनतर नेमकं काय घडलं पाहुयात...