Pune Vetal Tekdi Tunnel : वेताळ टेकडीतून 3 बोगदे, ट्रॅफिकची समस्या सुटेल? Special Report
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 07 Apr 2023 12:41 PM (IST)
पुण्यातील वेताळ टेकडी फोडून कोथरुड - पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा पुणे महापालिकेचा विचार आहे. यामुळे या तिन्ही भागातील वाहतूककोंडी कमी होण्यास आणि प्रवासाच अंतर कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाला पाठिबा दिलेला असताना भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र या प्रकल्पाला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.