Sex Worker Pune Special Report : वेश्या व्यवसाय सोडून त्या झाल्या सफाई कर्मचारी
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 06:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपर्यंत वेश्या या संदर्भात किंवा त्यांच्या आयुष्या संदर्भात उघडपणे चार चौघात बोलणं निशिद्ध मानलं गेलंय... पण आज इंटरनॅशनल सेक्स वर्कर डे आहे..आणि त्यानिमित्ताने आपण या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला..पण या महिला आता रेड लाईटमध्ये नाही तर क्लीन रेड प्रोजेक्टमध्ये काम करतायत...काय आहे हा प्रकल्प आणि त्यामुळे या महिलांना समाजात कसं स्थान मिळालंय पाहूया या रिपोर्टमधून..