Pandharpur Bhangarvala Special Report: भंगारवाल्याचा प्रताप, रुग्णालयाला ताप ABP Majha
abp majha web team | 20 May 2022 11:29 PM (IST)

पंढरपूरमध्ये भंगारवाल्याच्या प्रतापामुळे ६९ नवजात शिशूंचे प्राण कंठाशी आले होते... एका भंगारवाल्याने लहान मुलांच्या हॉस्पिटलमधील जनरेटरची बॅटरी पळवली आणि त्याच्या या प्रतापामुळे तब्बल ६९ नवजात शिशू मरणाच्या दारात पोचले,