Prashant Kishor येत्या काळात Congress ला संजीवनी देणार? Special Story
abp majha web team
Updated at:
20 Apr 2022 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिशन 2024 साठी काँग्रेसचा 'पीके' फॉर्म्युला; बिहार, यूपीमध्ये 'एकला चलो', महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये आघाडी
देशभरात पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी कॉँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. निकडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकताच काँग्रेसच्या बैठकीत 'मिशन 2024 साठी'चा फॉर्म्युला सादर केला.
यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये 'एकला चलो'चे धोरण स्वीकारत पक्षाने स्वबळावर तर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामीळनाडू या राज्यांमध्ये आघाडी करून निवडणुका लढण्याचा सल्ला दिला आहे.