Pending Elections Special Report : निवडणुका न होण्याची कारणं काय, निवडणुका लांबणीवर, जनता टांगणीवर
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 11:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण पुन्हा एकदा लांबणीवर पडलंय... सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण आता तीन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकलंय.... त्यामुळे मुंबई - पुण्यासह एकूण २७ महापालिका, ३४ जिल्हा परिषदा तसेच २४१ नगरपालिकांच्या निवडणुका पुन्हा एकदा टांगणीवर गेल्यात... आज सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची तारीख असून काहीच घडलं नाही. आणि निवडणुकांबाबतचा निर्णय लांबणीवर पडला. खरंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न इतर राज्यांमध्ये सुद्धा असताना केवळ महाराष्ट्रच निवडणुकांबाबतीत का मागे आहे हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.