Pawar Family Special Report : पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव? राष्ट्रवादी फुटेल विरोधकांना विश्वास?
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPawar Family Special Report : गेल्या काही दिवसात महाराष्ट्राने फोडाफोडीच्या राजकारणाच्या काही घटना बघितल्या आहेत. याचं आत्ताचं उदाहरण म्हणजे शिवसेना. शिंदेंनी शिवसेना तर फोडलीच पण त्यासोबतच ठाकरे कुटुंबातीलही काही वादांचा फायदा गेत जयदेव ठाकरेंना आपल्या मंचावर बोलावलं. पण शिवसेनेनंतर आता पवार कुटुंबात अंतर्गत वाद लावून राष्ट्रवादी फोडण्याचा डाव असल्याचा आरोप पवार कुटुंबातल्याच एका नेत्याने केलाय.... हा आरोप नेमका काय आहे... तसच पवार कुटुंबात सारं काही आलबेल आहे का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून....