Parbhani Sand Mafia : मराठवाड्यात वाळू माफियांचा धुमाकूळ, वाळूउपशाला विरोध करणाऱ्याची हत्या Special Report
abp majha web team | 30 Mar 2022 08:46 PM (IST)
बातमी मराठवाड्यातून... मराठवाड्यात अवैध वाळू उपशाचा प्रश्न आता अनेकांच्या जीवावर उठू लागलाय. इथळे वाळूमाफिया इतके मुजोर झालेत की त्यांना विरोध करणाऱ्यांना चक्क संपवलं जातंय. परभणीच्या पालम तालुक्यात अशीच एक धक्कादायक घटना घडलीय.वाळूउपशाला विरोध करणाऱ्या एकाची निर्घृण हत्या करण्यात आलीय. पाहूयात याच घटनेचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट....