Paper Leak : पोलीस भरतीचा पेपर, किंमत साडे बारा लाख; पेपरफुटीचं रॅकेट, टोळीचा पर्दाफाश ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Dec 2021 07:11 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोकरभरतीचे पेपर फोडून लाखो रुपयांना विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहेे. या संदर्भातली ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागलीय. आर्मी इंटेलिजन्सनं अटक केलेल्या लष्करातील हवालदार अनिल चव्हाणके याच्या ऑडिओ क्लिपमधून या घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट