✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

परळीत पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनर्सवरून भाजपचे बडे नेते गायब

गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड  |  25 Jul 2021 10:56 PM (IST)
ABP News

बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु या बॅनर्सवर एकाही भाजपच्या बड्या नेत्यांचा फोटो नसल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.


 


 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने बीड, अहमदनगरमधून अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढून त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. मात्र असे असताना देखील समर्थकांमधील नाराजी कायम असल्याचं या बॅनर्सवरून पुन्हा एकदा उघड झाल आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • परळीत पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनर्सवरून भाजपचे बडे नेते गायब

TRENDING VIDEOS

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से6 Minutes ago

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...1 Hour ago

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report14 Hour ago

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.