Palghar Vaitarna River Shark attack : शार्कच्या कचाट्यात मछ्चिमार अडकला आणि... Special Report
abp majha web team
Updated at:
16 Feb 2024 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी पालघरमधून. पालघर जिल्ह्यातल्या मनोरजवळच्या वैतरणा नदीत अनेक मच्छिमार तरुण मच्छिमारीसाठी येतात. त्यांच्या गळाला एखादा मासा लागला की साहजिकच ते खूष होतात. पण समुद्रातून भरतीच्या वेळी नदीत आलेला मोठा मासा जीवावर उठणारा असेल तर? तसंच काहीसं भयंकर घडलंय हितेश गोवारी या तरुण मच्छिमाराच्या बाबतीत. पाहूयात एबीपी माझाचा सविस्तर रिपोर्ट.