Onion Price Special Report : कांद्याचं निर्यातशुल्क 40 टक्क्यांवर, कांदा रडवणारही आणि हसवणारही..
abp majha web team | 20 Aug 2023 09:31 PM (IST)
कांदा ग्राहकांना आता स्वस्त मिळणारेय आणि शेतकऱ्यांचा खिसा जाळणारेय... आणि महत्त्वाचं म्हणजे, आपल्या मातीतला कांदा परदेशात जाणं तुलनेने कमी होणारेय... त्याला कारण ठरलाय, केंद्र सरकारने घेतलेला एक निर्णय... ज्यामुळे शेतकऱ्यांचा संताप झालाय, व्यापारी संघटना आक्रमक झाल्यायत... आणि शेतकरी नेते इशारे देऊ लागलेत... केंद्राने निर्यातशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय... मात्र त्याचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक काय परिणाम होणारेत... पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून...