Woman Namaz Special Report : आता देशभरातील मुस्लीम महिलांना मशिदीत प्रवेश मिळण्याची शक्यता

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या अन्वर शेख आणि त्यांच्या पत्नी फरहान शेख यांच्या लढ्यामुळे आता देशभरातील मुस्लीम महिलांना मशिदीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.... ((पुण्यातल्या अन्वर शेख त्यांच्या पत्नी फरहान शेख यांना संध्याकाळी नमाजाची वेळ झालेली असताना मशिदीत महिलांना प्रवेश नसल्याचं सांगितलं... भर पावसात मुलीला घेऊन फरहान यांना मिशिदीबाहेर उभं राहावं लागलं,,,, मशिदीत महिलांना प्रवेशबंदीविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले... सुप्रीम कोर्टानं थेट मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला महिलांच्या प्रवेशासंदर्भात विचारणा केली... त्यानंतर मुस्लीम पर्सनल बोर्डानं मुस्लिम महिलांना नियमाच्या बंधनात राहून मशिदीत जाण्याचा अधिकार असल्याचं कोर्टाला सांगितलं....आणि यामुळेच आता भारतीय मुस्लिम महिलांना मशिदीत नमाज अदा करण्याचे अधिकार आहेत... पण मुस्लीम लॉ बोर्डाच्या सांगण्यानुसार जर महिलांना नियमांत मशिदीत प्रवेश असताना प्रवेश का नाकारला जातो..असा सवाल उपस्थित होतोय....