Yavatmal : Canal असूनही शेतकरी पाण्यापासून वंचित, दुरुस्तीवर लाखो खर्च करूनही पाणी नाही?
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 07:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYavatmal : यवतमाळच्या नेर तालुक्यातील सिरसगावमध्ये शेतकऱ्यांच्या शेताजवळ कॅनल आहे, पण त्याचं पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीय. शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणून हा कॅनल बांधण्यात आला खरा पण त्याचा फायदा नेमका कुणाला होतोय हाच प्रश्न आहे. कारण दरवर्षी या कॅनलच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च होतोय. पण ते पैसे जातात कुठे याचा विचार करणं गरजेचं आहे.