Special Report थिएटर्सना सरकारची मान्यता मात्र चित्रपटच नसल्याने खुर्च्या रिकाम्या,थिएटर मालक अडचणीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2020 07:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'कोरोना-लॉकडाउन'ची प्रक्रिया सुरू झाली, त्याच वेळेस "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई'च्या कार्यकारिणीच्या बैठकीत (19 मार्च) अडचणींचा विचार करून "रंगमंच कामगार संघटना'ला व नाट्य व्यवस्थापक संघटना तसेच बुकिंग क्लार्क यांना अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही तांत्रिक पुर्ततेअभावी संस्थेचे बँक खाते स्थगित होते. परिणामी, अर्थसहाय्य निर्णयाची कार्यवाही होऊ शकली नाही.