Nitin Gadkari Hydrogen Car : देशातल्या पहिल्या हायड्रोजन कारची झलक Special Report ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Mar 2022 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतंत्रज्ञान हे झपाट्याने बदलत असतं..पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कारला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार बाजारात येत असतानाच आता त्याही पुढे जात ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार देखील आता मार्केटमध्ये येऊ पाहतेय.. आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी संसदेत येण्यासाठी या कारचा वापर केला आणि त्यामुळे दिवसभर ही कार चर्चेतही राहिली... पाहुयात बद्दलचा हा रिपोर्ट