Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Coastal Road Special Report : कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, कोस्टल रोडचं काम 85 टक्के पूर्ण
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 11:41 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमधला प्रवासाला वेग देणारा अटल सागरी सेतू नुकताच खुला करण्यात आला. आणि त्यानंतर आता मुंबई शहरातल्या प्रवासाचा आणि प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या कोस्टल रोडची एक मार्गिकाही लवकरच खुली करण्यात येणार आहे. या कोस्टल रोडचं काम ८४ टक्के पूर्ण झालं आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान करणारा हा कोस्टल रोड आहे तरी कसा