Jayant Patil Special Report : राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये 'का रे दुरावा'
abp majha web team | 23 May 2023 09:43 PM (IST)

IL & FS या कंपनी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी होतेय. जयंत पाटील चौकशीला आले आणि राज्यातील अनेक भागांतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. असं असलं तरी मुंबईत जितेंद्र आव्हाड वगळता राष्ट्रवादीचे नेते एकत्र दिसले नाहीत. काय आहे हे प्रकरण, जयंत पाटील एकटे पडलेत काय