Naxalist Attack on Police Special Report : नक्षलवाद्यांचा पोलिसांवरील हल्ल्यासंदर्भात काय प्लान?
abp majha web team | 03 Jun 2023 08:39 PM (IST)

पोलिसांविरोधात नक्षलवादी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय. तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जहाल नक्षलवाद्याच्या चौकशीतून ही माहिती समोर आलीेये..पाहूया नक्षलवाद्यांनी हल्ल्यासंदर्भात काय प्लान केलाय...