Nashik Politics Special Report : ऐनहिवाळ्यात नाशकात राजकारण तापणार?, नववर्षात राजकारणाचं डेस्टिनेशन
abp majha web team | 05 Jan 2024 11:43 PM (IST)
२०२४ चं वर्ष निवडणुकांचं आहे.. त्यामुळे या वर्षातल्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे.. आणि हेच ओळखून सर्व पक्ष कामाला लागलेत... सभांची तयारी, त्यासाठीच्या परवानग्या घेण्यासाठीही लगबग वाढलीय... त्यातच, नववर्षात नाशिक हे राजकारणाचं डेस्टिनेशन बनणार का? असा सवाल आता विचारला जातोय. कारण निवडणुकांची चूल पेटलेली असताना, नाशिकच्या मैदानांचा तवा मात्र चांगलाच तापणारेय..