Nashik Love Marriage Special Report : लव्ह मॅरेज करण्यासाठी आई - वडिलांची परवानगी लागणार?
abp majha web team
Updated at:
17 Aug 2023 08:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या निफाड तालुक्यातलं सायखेडा गाव.. हे गाव तसं शांत पण सध्या हेच गाव चर्चेचा विषय ठरतंय. या गावातील माजी सरपंचाने ग्रामसभेत एक पत्र दिलं.. या पत्रात त्यांनी रजिस्टर मॅरेज संदर्भात एक मागणी केली. आणि हे पत्र अख्या महाराष्ट्रात व्हायरल झालं. पण त्यांनी नेमकी काय मागणी केली? आणि त्यांचं हे पत्र गावातील राजकारणाच्या केंद्रस्थानी कसं आलंय पाहूया.